कमीत कमी खर्चात मिळवा कापसावरील मावा,थ्रिप्स, तुडतुडे यावर नियंत्रण..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. सध्याच्या काळात कापसावर बऱ्याच शेतकऱ्यांची चौथी तर काही शेतकऱ्यांची पाचवी फवारणी चालू आहे.

यावर्षी कापूस पिकावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव कापसावर झाला आहे. यामुळे कापसाची पाते बोंडे सुरकुटून गेल्यासारखी झाली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या फवारण्या करून देखील त्यांना रिजल्ट मिळालेला नाही.

हे वाचा: या 1 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात crop insurance

तर आज आपण या लेखात पाहणार आहोत की कमीत कमी खर्चात थ्रिप्स, मावा, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण कसे मिळवायचे तर चला जाणून घेऊया. आम्ही तुम्हाला दोन पेस्टिसाइड विषयी सांगणार आहेत.

ज्याची फवारणी घेऊन तुम्ही तुमच्या कपाशीवर आलेल्या मावा, थ्रिप्स, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण मिळवू शकता. यामध्ये पहिले पेस्टिसाइड म्हणजे फिफ्रोनील 5% याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये लान्सर गोल्ड चा वापर करू शकता.

लान्सर गोल्ड मध्ये ऍसिफेट आणि इमिडा क्लोरोफिड हे दोन घटक असतात ज्यामुळे मावा,थ्रिप्स, तुडतुडे या कीटकनाशकावर नियंत्रण मिळू शकते. माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा

हे वाचा: बापरे शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात..! पहा लवकर यादी Pik vima date fix

Leave a Comment