गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 29 सप्टेंबर 2023 (cottton rate gujrat)

सध्या देशामध्ये कापसावर चालणारे विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे भारत देशात कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणीमुळे देशांमध्ये कापसाला बाजार भाव चांगला मिळत आहे.

विशेष म्हणजे कापूस उत्पादनात भारत हा दोन नंबरच्या स्थानी आहे. उच्च दर्जाचे कपडे, व इतर वस्तू बनवण्यासाठी देखील कापसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हे वाचा: गुजरात राज्यातील आजचे कापुस मंडी बाजार भाव 9 ऑक्टोबर 2023

देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक राज्य म्हणजे गुजरात गुजरात राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. गुजरात राज्यात विविध मंडी मध्ये कापसाला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

चला जाणून घेऊया गुजरात राज्यातील प्रमुख मंडी मधील आजचे कापुस बाजार भाव काय आहेत…

 

हे वाचा: कापसाचे बाजार भाव 8 हजार रुपये पार..! पहा आजचे मानवत, अकोट, सेलू , कापुस बाजार भाव Cotton market rate

प्रमुख कापूस मंडी जास्तीत जास्त भाव (रु/क्विंटल)
भावनगर 6840
गोंडल 7610
महुवा – स्टेशन रोड 4280
जामनगर – मोरबी 7060
विसनगर 5920
जसधन 6880
राजकोट 7150
अमरेली 7130
विसनगर 5920
भेसाण – वांकानेर 6500
कावी मंडी 6200
जंबुसर 5300
धोराजी मंडी 7110
शिहोरी 6580

 

2023 हंगामात कापसाच्या दरात वाढ होईल का..?

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की, 2023-24 हंगामात कापसाला चांगला दर मिळेल का..? याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. 2022 कापूस हंगामात कापसाला सुरुवातीला चांगला बाजार भाव मिळाला.cottton rate gujrat

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर या बाजार समिती मधला कांदा लिलाव सुरू.

परंतु काही कालावधीनंतर कापसाच्या आवाकामध्ये वाढ झाल्यानंतर कापसाचे बाजारभाव घसरले व ते 7500 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान चालू होते. आता २०२३-२४ हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. यामुळे कापसाचे भाव वाढण्याची निश्चितच वाढणार शक्यता आहे.

Leave a Comment