नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेवटची संधी..! नाहीतर 6000 रुपये गेले.

केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेच्या धरती वरती सुरू केलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मानधन या योजनेअंतर्गत देण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. Namo Farmer

परंतु या योजनेचा पहिल्याच हप्त्यासाठी शेतकरी मित्र गेल्या चार महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत. साधारणपणे जुलै महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता वितरित होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

हे वाचा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 27500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय New Crop insurance list

परंतु जुलै गेला ऑगस्ट ही केला आणि आता सप्टेंबर सुद्धा शेवटच्या आठवड्यात आला आहे. परंतु अजून काही या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न निर्माण होत आहेत की या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार..? यासाठी काय पात्रता आहे.? याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

पी एम किसान योजनेचा अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक मानधन सहा हजार रुपये दिले जाणार आहे.

या योजनेसाठी पीएम किसान योजने तून जे शेतकरी पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र केले जाणार आहे. पीएम किसान योजनेसाठी बंधनकारक असलेले ई केवायसी, लँड शेडिंग, या योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी सुद्धा करणे आवश्यक आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 25 टक्के पीक विम्यासाठी मार्ग मोकळा..!

साधारणपणे 15 ते 16 लाख शेतकरी अद्याप देखील या योजनेपासून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आणि आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

अशा शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे..?

30 सप्टेंबर 2023 पूर्वीच ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. जर हे ऑनलाईन पद्धतीने होत नसेल तर आपल्या कृषी विभागाची संपर्क साधावा.

हे वाचा: पहा या शेतकऱ्याने घेतले 40 गुंठ्यात 129 टन उसाचे उत्पादन sugarcane

Leave a Comment