पहा गुजरात राज्यातील प्रमुख मंडी मधील आजचे कापुस बाजार भाव..! gujrat today cotton rate

सध्याच्या काळात भारत देशामध्ये कापसावर चालणारे विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे कापसाला चांगला बाजार भाव देखील मिळताना दिसत आहे. मागणी वाढल्यामुळे कापसाच्या दरातही वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.

जगात कापूस उत्पादनात भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. उच्च दर्जाचे कपडे बनवण्यासाठी देखील कापसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. देशात सर्वात जास्त कापूस उत्पादन घेणारे राज्य म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, तेलंगाना, कर्नाटक, बिहार हे राज्य भारत देशात सर्वाधिक कापसाचे उत्पादन घेतात.या प्रमुख राज्यापैकीच एक राज्य म्हणजे गुजरात तर चला जाणून घेऊया.. gujrat today cotton rate

हे वाचा: bajar bhaw: गुजरात राज्यातील कापूस बाजार भावात झालेली आजची वाढ..!

गुजरातच्या प्रमुख बाजारपेठेमधील आजचे कापसाचे बाजार भाव..

गुजरात बाजार भाव
भावनगर 6940
गोंडल 6830
महुवा – स्टेशन रोड 6260
थारा 6800
मोरबी 6900
विसनगर 6620
जसधन 7000
राजकोट 7150
अमरेली 7250
विसावदर 6720
पाटण 6900
वांकानेर 6850
कवी मंडी 6200
जंबुसर 6000
धोराजी मंडी 7030
शिहोरी 6450

 

हे वाचा: कापसाच्या बाजारभावात मोठी सुधारणा..! या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वोच्च भाव market price of cotton

2023 हंगामात कापसाचे भाव वाढतील..?

वर्षी जागतिक बाजारपेठेत सुद्धा कापसाची कमी भासण्याची शक्यता आहे. चीन आणि अमेरिका या देशांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील कापसाचे उत्पादन घटले आहे.

त्याचबरोबर भारत देशात आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी तब्बल 40 टक्क्यांनी कापसाचे उत्पादन घटलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे भाव निश्चित वाढतील असा अंदाज आहे.

हे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कापसाला 15000 रुपये भाव मिळणारं cotton farmers

कापस भाव आज गुजरात | गुजरात कापसाचा भाव गुजरातमध्ये कापसाचा भाव गुजरात कापूस बियाणे किंमत गुजरातच्या बाजारात कापसाचे भाव. गुजरातमध्ये कापूस मंडी भाव, गुजरातमध्ये आज कापूस मंडी भाव

Leave a Comment