मध्यप्रदेश राज्यातील मुगाचे मंडी बाजार भाव 27 सप्टेंबर 2023

नमस्कार शेतकरी आणि व्यापारी मित्रांनो देशामध्ये सध्या मुगाचा भाव तेजीत बघायला मिळत आहे. देशामध्ये मुगाची आवक रब्बी आणि खरीप या दोन्ही काळामध्ये केली जाते. रब्बी हंगामाची मुगाची आवक जून महिन्यात सुरू होते.

तर खरीप हंगामाच्या मुगाची आवक मंडी मध्ये आणण्यासाठी सप्टेंबर महिन्यात सुरू होते. शेतकरी आणि व्यापारी मित्रांनो आज आपण मध्य प्रदेश मधील मुख्य मंडामधील मुगाचे बाजार भाव पाहणार आहोत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर या बाजार समिती मधला कांदा लिलाव सुरू.

मध्यप्रदेश मधील मुख्यमंडीतील मुगाचे बाजारभाव…

मंडि भाव (रु./क्विंटल)
काला पीपल 7630
हरदा 7670
इंदौर 7640
विदिशा 7630
शाजापुर 7640
जबलपुर 7680
गुना 7630
खरगोन 7650
बैतूल 7650
गौतमपुरा 7590
आरोन 7590
इटारसी 8110
पिपरिया 8120

Leave a Comment