यावर्षी कापूस बाजार भाव तेजीतच राहणार..! आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची घट cotton rate

यावर्षी उशिरा झालेले पावसाच्या आगमन मुळे खरीप हंगामातील कापसाची पेरणी लांबली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने खंड दिल्यामुळे खरिप हंगामातील कापूस पिके करपू लागली. cotton rate

त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनात 40 ते 50 टक्क्याने घट होणार आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला कापूस बाजार भावात चांगली तेजी पाहायला मिळाली परंतु त्यानंतर कापसाचा भाव मंदावला व त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला. यावर्षी बागायती कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या 7000 ते 7500 पर्यंत कापसाला दर मिळत आहे.

हे वाचा: बापरे गुजरात राज्यातील या मंडी मध्ये मिळतोय कापसाला ₹ 8,255 रुपये भाव gujrat today cotton rate

राज्यामध्ये यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झालेली दिसत आहे. गेल्या वर्षी हंगाम खराब असताना सुद्धा कापसाचे उत्पादन चांगले झाले. कापुस बाजार भाव आला अपेक्षित किंमत गाठ आली नाही.

या चालू हंगामात बागायती कापूस 40% क्षेत्र व्यापत आहे. व त्याची गुणवत्ता देखील चांगली आहे. त्याचबरोबर कोरडवाहू कापूस जाणे 60% क्षेत्र व्यापले आहे. परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तो अजूनही हळूहळू वाढत आहे.

दसरा दिवाळीच्या काळात बागायती कापूस सुमारे 7000 ते 7500 भावाने बाजारात उपलब्ध होणार आहे. सध्याच्या काळात जागतिक बाजारपेठेत भारतातील कापसाला मागणी नसल्यामुळे कापूस बाजार भाव स्थिर आहेत. परंतु येत्या काही दिवसात ही मागणी वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. देशातील कापसाच्या किमतीत देखील वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचा: NEW आजचे कापूस बाजार भाव 1 डिसेंबर 2023 Cotton rate

Leave a Comment