या जिल्ह्यांचा अखेर सोयाबीन पिक विमा मंजूर..!

खरीप हंगामात कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी व शेतकऱ्यांना थोडीफार मदत होण्यासाठी राज्य सरकार द्वारे 25 टक्के अग्रीम पिक विमा जाहीर करण्यात आला.

यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात जाऊन सर्वेक्षण करून ज्या मंडळात 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड आहे. अशा मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला.

हे वाचा: या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत पूर्णपणे कर्जमाफ..! शेतकरी कर्जमाफी यादी जाहीर Farmers Loan Waiver Scheme

विदर्भात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला कमी पाऊस झाला, त्यानंतर जुलै महिन्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पाहायला मिळाला.

व ऑगस्ट महिन्यात एकदमच पावसाचा खंड पडला यामुळे शेतकऱ्यांच्या इतर पिकाबरोबरच सोयाबीन पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता राज्य शासनाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा 25 टक्के पिक विमा देण्यात येणार आहे.

हा 25% पीक विमा विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात मंजूर झाला असून तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाने पिक विमा कंपन्यांना 25% पीक विमा देण्याचे निर्देश देखील दिले आहेत. याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने पिक विमा कंपन्यांना 25 टक्के पिक विमा देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचा: सोन्याच्या किमतीत वाढ; युद्धानंतर 3300 रुपयांनी महागले gold rate increase

चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र असलेले महसूल मंडळे खालील प्रमाणे

चंद्रपूर, घुगुस, पडवली, बेंबाळ, पाथरी, विहार, बल्लारपूर, वरोडा, मांडणी, चिकणे, लिंबूडा, खंबाळा, शेगाव, भद्रावती, बोर्ड, पेठ, चंदनखेडा, मुधोली, मांगले, चिमूर, मासाळ, बुक, खडसांगी, नेरी, भिशी, जांभुळ, घाट, शंकरपूर, चौगान, आहेर, नवरगाव, राजुरा, विरूर स्टे, कोरपणा, गडचांदूर, गोंडपिपरी, ढाबा, पोभुर्णा,

अशा प्रकारच्या वरील मंडळांना साधारणपणे 25% पीक विमा वितरित केला जाऊ शकतो. परंतु काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनीकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. यामुळे या पिक विमा वाटपामध्ये मोठा कालावधी लागू शकतो.

हे वाचा: पहा रब्बी हंगामात स्प्रिंकलरने पाणी देण्याचे फायदे..! Rabi season

Leave a Comment