या 13 जिल्ह्यांना 13500रू. पिक विमा जाहीर..! पहा सविस्तर माहिती pik vima

महाराष्ट्रत सध्या जरी पाऊस पडत असला तरी मागच्या दोन महिन्यापासून, दुष्काळजन्य परिस्थिती होती. ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचा मोठा खंडामुळे खरीप हंगामातील पिके करपून गेली. बऱ्याच जिल्ह्यामध्ये तर पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील वाढवल्या होत्या.

खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान पाहता सरकार द्वारे 25% पीक जाणार आहे. व त्याची रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या विषयी माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

हे वाचा: पहा या शेतकऱ्याने घेतले 40 गुंठ्यात 129 टन उसाचे उत्पादन sugarcane

शेतकरी मित्रांनो दरवर्षीपेक्षा यावर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद खूपच कमी झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील तब्बल तेरा जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हवामान विभागाने नवीन नवीन अंदाज दिले.

परंतु पाहिजे तसा पाऊस काही पडला नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक हातातून बाहेर गेले आहे. ही सर्व परिस्थिती पाहताच सरकारद्वारे पिक विमा द्यायचे आदेश निघाले होते.

त्याची मंजुरी दिली राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील मंडळात झाली आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की, याचे पैसे कधी वितरित होणार. महाराष्ट्रातील लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीलाच सरसकट पीक विम्याची मंजुरी मिळाली. व त्याचबरोबर पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे लवकरात लवकर

हे वाचा: रब्बी हंगामात करा या गव्हाच्या वाणाची लागवड, व मिळवा अधिक उत्पादन

बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देखील प्रशासनाने दिले आहेत. यासाठी सरकारकडून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट पाहायला मिळाली.

त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा जाहीर होऊन लवकरात लवकर त्या पिक विम्याचे पैसे मिळणार आहेत. हवामान विभाग पुणे, दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

या तेरा जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला या 13 जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

हे वाचा: या जिल्ह्यांचा अखेर सोयाबीन पिक विमा मंजूर..!

व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याचे पैसे मिळण्याचे देखील सांगण्यात येत आहे. वरील 13 जिल्हा पैकी लातूर आणि बीड या जिल्ह्यांना सरसकट पिक विमा जाहीर करण्यात आला आहे.

1 thought on “या 13 जिल्ह्यांना 13500रू. पिक विमा जाहीर..! पहा सविस्तर माहिती pik vima”

  1. नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यात भारी सोयाबीन पिकावर सुद्धा यलो मोझायीक रोगाचे प्रादुर्भाव मुळे सोयाबीन पीक उध्वस्त झाले आहे. त्यामुळे सरसकट सर्व शेतकर्यांना पिक विमा देण्यात यावा.

    Reply

Leave a Comment