राज्यात 16, 17, 18 ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून उकाड्याचे उन पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसोबतच सामान्य नागरिक देखील गर्मीमुळे त्रस्त झाले आहेत.

आता त्यातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठ दिवसापर्यंत असेच हवामान राहणार असल्याची माहिती देखील दिली आहे. त्याचबरोबर या उकाडापासूनव व उन्हापासून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज; राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस Maharshtra rain

अशा परिस्थितीतच हवामान विभागाचे ज्येष्ठ तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत नवीन अंदाज दीला आहे.पंजाबराव डख यांच्या सुधारित अंदाजानुसार महाराष्ट्रात नवरात्र उत्सव काळात बहुतांश भागात पाऊस पडू शकतो.

पंजाबराव यांनी या अगोदर दिलेल्या अंदाजात त्यांनी असे नमूद केली होती की, नवरात्र काळात महाराष्ट्रात कोरडे हवामान राहील. परंतु आता नवीन दिलेले अंदाजात पंजाबराव म्हणत आहेत की नवरात्रीच्या दरम्यान 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील सातारा, सांगली, देवगड, त्याचबरोबर कोल्हापूर, सावंतवाडी आणि कोकणात पाऊस पडू शकतो.

परंतु या पावसाचा जोर जास्त नसून तो हलक्या प्रमाणातच पडणार आहे. असे देखील पंजाबराव डोख यांनी त्यांच्या अंदाजात नमूद केले आहे. त्याचबरोबर 25 ऑक्टोबर नंतर राज्यातील हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण तयार होणार आहे. आणि 28 ऑक्टोबर नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू होण्याची शक्यता सुद्धा पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात राज्यात या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस बरसणार..! Heavy rain in Maharashtra

Leave a Comment