आता फक्त 100 रुपयात करा शेत जमीन नावावर, नवीन शासन निर्णय जाहिर..!

शेतकऱ्यांसाठी आता शेत जमिनीची वाटणी करणे अत्यंत सोपे झाले आहे. आता फक्त 100 रुपयातच शेत हस्तांतर वाटणी करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून एक अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. पूर्वी देखील शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आली होते. परंतु आता त्या परिपत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

पहिल्यांदा मुलांच्या नावावर किंवा वडीलाकडून मुलांचा नावावर आईकडून मुलांच्या नावावर शेत जमीन करायचे असेल. तर विशेष रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता.

हे वाचा: शेतकऱ्यांची पुन्हा कर्जमाफी..! न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार लाखो शेतकरी होणार कर्जमुक्त Loan waiver for farmers again

परंतु आता राज्य शासनाद्वारे काढण्यात आलेल्या नवीन आदेशानुसार वडिलांच्या किंवा आईच्या नावावरची जमीन जर मुलांमध्ये हस्तांतरित करायचे असेल तर महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आला आहे.

या अधिकारामुळे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत वाटणी करून ग्रेट विभाजन देण्यास कोणतेही अडचण येत नाही. त्याचबरोबर अधिनियम कलम 85 नुसार रक्ताच्या जमीन हस्तांतराची प्रकरणी तात्काळ नीकाली करावी. अशा मार्गदर्शक सूचना देखील शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या आहेत.

जमिनीची वाटणी करण्यासाठी किंवा जमीन नावावर करण्यासाठी आता फक्त शंभर रुपयातच करता येणार आहे. व त्यासाठी शासनाकडून परिपत्रक देखील काढण्यात आले आहे.

हे वाचा: पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता आज होणार शेतकऱ्यांच्या बँकेत जमा..! पहा तुम्ही पात्र आहात की नाही.. Pm Kissan Yojana

Leave a Comment