दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 16000 रूपये..! पहा यादीत नाव

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. ज्या महसूल मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय झाला आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल.

हे वाचा: यावर्षी कापूस 10000 रूपये प्रति क्विंटल होणार..? काय म्हणतात तज्ञ..? cotton market rate

कांद्याला चांगला भाव

शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कांद्याला २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला आहे. त्याव्यतिरिक्त, २ हजार २०० रुपये भाव देऊन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा प्रश्न

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 25 टक्के पीक विम्यासाठी मार्ग मोकळा..!

राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे. ज्या गटाकडे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आहेत, त्या गटाच्या हातात पक्षाचा ताबा राहील.

संजय राऊत

खासदार संजय राऊत यांच्याबाबत धनंजय मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांनी फक्त इतकेच म्हटले की, राऊतांना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवले पाहिजे.

हे वाचा: 14 किलोचा गॅस झाला स्वस्त..! जाणून घ्या आजची किंमत LPG Gas Price

Leave a Comment