शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22500 रूपये दुष्काळ..! या पिकांसाठी ट्रिगर 2 लागू, पहा आत्ताच यादी Pik Vima Yadi pdf

महाराष्ट्रा राज्यात यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामात केलेल्या पेरण्या पावसाअभावी जागीच जळून गेल्या.

यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता शेतकरी पिक विमा रकमेच्या प्रतीक्षेत बसला आहे. जेणेकरून त्याला थोडीफार आर्थिक मदत होईल. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता पिकानुसार शेतकऱ्यांना 8500- 22500 रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे.

हे वाचा: सोन्याच्या किंमतीत घसरण तर, चांदीची चकाकी कायम, पाहा आजचा भाव New Gold Silver Rate Today

महाराष्ट्र राज्यात तयार झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाद्वारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळीचा ट्रिगर 2 लागू करण्यात आला आहे.

व या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देखील देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल 43 तालुक्यांमध्ये बिकट दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाले असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

आता ट्रिगर 2 लागू केल्यामुळे अग्रीम पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना महाडीबीटी द्वारे डायरेक्ट खात्यात जमा केले जाणार आहेत. याचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपल्सरी पिक विमा भरलेला असावा व पिक पाहणी देखील केलेली असावी.

हे वाचा: 2.5 एकर शेतीतून शेतकरी काढतोय करोडो रुपयाचे उत्पादन Advance Cultivation

जर कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. किंवा काही पिकांमध्ये रोगराई पसरली याची नुकसान भरपाई पिक विमा द्वारे दिली जाते. व आत्ता याच पिक विमा योजना मध्ये खरीप पिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगामातील कापूस, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भुईमूग, कांदा, सोयाबीन, मुग या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील जिराफ जमिनीसाठी प्रति हेक्टर मदत 8500 रुपये करण्यात येणार आहे. तर बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17000 रुपये मदत करण्यात येणार आहे.

आणि बहूवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 22500 रूपये हेक्टर मदत करण्यात येणार आहे. अशी मदत दुष्काळ ट्रिगर 2 मधून दिली जाणार आहे दुष्काळ

हे वाचा: रब्बी हंगामात करा या गव्हाच्या वाणाची लागवड, व मिळवा अधिक उत्पादन

ट्रिगर 2 मध्ये समाविष्ट असलेले तालुक्यांची नावे खालील प्रमाणे..

मालेगाव
उल्हासनगर
सिन्नर
सिंदखेडा
येवला
दौंड
इंदापूर
बारामती
मुळशी
पुरंदर
शिरूर
बार्शी
वेल्हे
करमाळा
माढा
सांगोला
माळशिरस
अंबड
बदनापूर
भोकरदन
जालना
मंठा
कडेगाव
खानापूर
मिरज
शिराळा
वाई
खंडाळा
हातकणंगले
गडहिंग्लज
छत्रपती संभाजी नगर
सोयगाव
धारूर
अंबाजोगाई
वडवणी
रेनापुर
धाराशिव
लोहारा
बुलढाणा
आष्टी
लोणार
रेणापूर
शिराळा
मिरज
अंबड
बदनापूर

वरील सर्व तालुक्यांचा समावेश ट्रिगर 2 मधे करण्यात आला आहे. व याद्वारे या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकार द्वारे आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.

Leave a Comment