25% आगाऊ पिक विमा म्हणजे नेमकी किती रक्कम मिळणार..! जाणून घ्या

यावर्षी ऑगस्ट महिन्यातील झालेल्या 21 दिवसाच्या पावसाच्या खंडामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान भरपाई करण्यासाठी व शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत होण्यासाठी.

राज्य शासनाकडे 25 टक्के अग्रीम पिक विमा जाहीर केला. सिस्टम महसूल मंडळात बाधित शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची निर्देश दिले आहेत. परंतु 25% आगाऊ रक्कम म्हणजे नेमके किती रुपये..? असा संभ्रम शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आहे. तर चला या लेखातून जाणून घेऊया 25% आगाव रक्कम म्हणजे नेमके किती रुपये..

हे वाचा: महाराष्ट्रात होणार दुष्काळ जाहीर..? पहा धनंजय मुंडे यांच मोठ भाकीत

पूर परिस्थिती,दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याची भरपाई विमा कंपन्यांकडून देण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा संरक्षण 25 टक्के पिक विमा एक महिन्याच्या आत मिळू शकतो.

यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% आगाऊ पिक विमा मंजूर सुद्धा केला आहे.

मात्र 25 टक्के आगाव पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार याबाबत निश्चित माहिती नाही. त्याचबरोबर हा 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर झाल्यानंतर उरलेला 75 टक्के विमा मिळेल की नाही हे सुद्धा स्पष्ट केलेले नाही.

हे वाचा: गव्हाच्या दाण्यांचे वजन वाढवण्यासाठी करा या खताचा वापर..! wheat grains

या लेखामध्ये 25% आगाऊ पिक विमा बद्दल सविस्तर माहिती प्रदान केली आहे. याव्यतिरिक्त जी रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त होईल. याबद्दल आणखी माहिती खालील युट्युब व्हिडिओमध्ये सुद्धा देण्यात आली आहे.

हे वाचा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 27500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय New Crop insurance list

Leave a Comment