25% पिक विमा या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तारीख जाहीर

25% टक्के पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील तारीख देखील राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया बदल सविस्तर अपडेट.

खरीप हंगाम 2023 या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाच्या खंडामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाची नुकसान भरपाई, व शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत होण्यासाठी शासनाद्वारे 25 टक्के अग्रीम पिक विमा जाहीर करण्यात आला.

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! कापुस बाजार भाव १२००० रुपयावर जाण्याचा निर्णय Cotton market price

या तारखेला जमा होणार 25 टक्के पिक विमा..   

पावसाअभावी नुकसान झालेल्या तब्बल सव्वा कोटी शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सणासुदीच्या काळातच 25 टक्के पिक विमा मिळणार मनल्यावर, शेतकरी आनंदी आहे.

मिळालेल्या नवीन अपडेट नुसार साधारणतः येत्या 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आली आहे. 

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे कापुस बाजार भाव Cotton New price's

2023 खरीप हंगामात महाराष्ट्रात 40 लाख 97 हजार हेक्टर वर शेतकरी बांधवांनी पेरणी केली होती. परंतु कालंकाराने पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व उत्पादन देखील घटले

परंतु याला पर्याय व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार द्वारे एक रुपयात पिक विमा ही योजना राबवण्यात आली. आता राज्यातील शेतकरी या योजनेची रक्कम खात्यात येण्याच्या प्रतीक्षेत होते. अशातच ही गोड बातमी समोर आली आहे.

एक रुपयात पिक विमा या योजनेची शेतकऱ्यांची रक्कम विमा कंपन्यांना सरकारकडून मिळाली नव्हती. त्यामुळे विमा कंपन्यांकडून कोणतेही हालचाल केली जात नव्हती. मात्र आता सरकार द्वारे पिक विम्याची रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याचा पिक विमा मिळेल.

हे वाचा: सोन्याच्या भावात मोठी घसरण..! पहा आजचे सोन्या-चांदीचे भाव Today Gold Silver Price

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतील पिक विमा भरणे गरजेचे आहे. कारण विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाची नुकसान, विमा कंपन्या द्वारे भरून दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत केली जाते.

Leave a Comment