41 मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम जाहीर

जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांना सोयाबीन पिकाचा 25% अग्रीम पिक विमा देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ गाढवे यांनी 8 सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली आहे. सोयाबीन या पिकाला आता हेक्टरी 7500 रुपये मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पावसाने मोठा खंड घेतला. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन हे पीके करपून गेली होती. शासनाद्वारे या पंचनामे करून शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी व विविध पक्षांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत.

हे वाचा: राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय..! राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट जारी

यापूर्वी 11 मंडळातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नऊ हजार रुपये प्रमाणे 73 कोटी रुपयांची 25 टक्के आगाऊ पिक विमा देण्याची सूचना काढली आहे. विविध राजकीय पक्षांनी मागण्या करून आंदोलने करून उर्वरित मंडळाचे संरक्षण करावे व त्यांना सुद्धा ग्रीन विमा रकमेसाठी पात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आल्यामुळे परभणी जिल्ह्यातील 41 मंडळांना 25 टक्के अग्रीम पिक विमा जाहीर झाला आहे.

पहा लाभार्थी मंडळांची नावे…

परभणी तालुक्यातील झरि, जांब, पेडगाव, कुंभकर्ण टाकळी, पिंगळी, परभणी ग्रामीण,

हे वाचा: सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा पिक विमा मंजूर..! पहा मंडळांची नावे

पाथरी तालुक्यामध्ये: हादगाव बुद्रुक, कासापुरी,

जिंतूर तालुक्यामध्ये: सावंगी महा, बामणी, वाघी, धानोरा, बोरी, आडगाव, चारठाणा

पूर्णा तालुक्यातील: कातनेश्वर चुडावा कावलगाव

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

पालम तालुक्यातील: चाटोरी भवनस, पालम

सेलू तालुक्यात: देऊळगाव गात, चिकलठाणा बुद्रुक, वालूर, कुप्पटा, मोरेगाव,

मानवत तालुक्यात: कोल्हा रामपुरी बुद्रुक ताडबोरगाव

गंगाखेड तालुक्यात: महातपुरी माखणी राणी सावरगाव पिंपळदरी

सोनपेठ तालुक्यात: शेळगाव, आवलगाव, वडगाव अशा सर्व मंडळांचा समावेश आहे.

Leave a Comment