या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित..!

यावर्षी झालेल्या पावसाच्या खंडामुळे राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी 25 टक्के पिक विमा जाहीर केला आहे. राज्यात पावसाच्या खंडामुळे दुष्काळ पडला आहे.

यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठमोठे आव्हाने उभे राहत आहेत. खरीप हंगामातच पावसाची कमतरता असल्यामुळे आता रब्बी हंगामात पिकाची कशी पेरणी करावात..? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर भिरभिरत आहे.

हे वाचा: गव्हाच्या दाण्यांचे वजन वाढवण्यासाठी करा या खताचा वापर..! wheat grains

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर मिळावा व त्यासोबत आर्थिक मदत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याद्वारे 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित करण्यात आलेला आहे. राज्यातील नांदगाव या गावात जिल्हाधिकाऱ्याद्वारे 25 टक्के पिक विमा जाहीर करण्यात आला आहे.

25% अग्रीम जाहीर..!!

परंतु अशातच पिक विमा कंपनी द ओरिएंटल इन्शुरन्स याद्वारे नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पिक विमा कंपनीच्या मतानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात पिकांचे सर्वेक्षण नीट करण्यात आलेले नाही.

हे वाचा: 2.5 एकर शेतीतून शेतकरी काढतोय करोडो रुपयाचे उत्पादन Advance Cultivation

त्याचबरोबर त्यामध्ये बनावट अर्ज सुद्धा दिसून येत आहेत. त्यामुळें अग्रीम पिक विमा मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. नांदगाव या गावाच्या परिसरात 75 टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील 25 टक्के ग्रीन पिक विमा हा मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment