शेती तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90% अनुदान..! असा करा‌ अर्ज

शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबू राबू कष्टाने शेती करतात. पिक पिकवतात परंतु पीक काढणीच्या वेळेस जंगली प्राणी पाळीव प्राणी व इतर वन्यजीव पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

हे नुकसान टळण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने तार कुंपण योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधव आपल्या शेतीला तार कुंपण लावून होणारे शेतीचे नुकसान टाळू शकतात.

हे वाचा: पंजाबराव म्हणतात या तारखेपर्यंत काढा सोयाबीन..! नाहीतर होईल नुकसान soyabean

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी काटेरी कुंपण लावण्यासाठी 90% अनुदान राज्य सरकार देणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण आज या लेखातून पाहणार आहोत. यासाठी लागणारे कागदपत्रे पात्रता याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत.

तार योजनेमधून मिळणारा लाभ.

शेतकऱ्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला. तर त्यांना 90 टक्के अनुदानावर तार कुंपण मिळू शकते. शेतकऱ्यांनी जर कंपनी योजनेचा लाभ घेतला तर जंगली प्राणी व इतर वन जीवन प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळता येते.

हे वाचा: ई पिक पाहणी करा फक्त पाच मिनिटात मोबाईल ॲप हँग न होता..! जाणून घ्या प्रक्रिया

योजनेचा अर्ज कोठे व कसा करावा..?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपापल्या पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज आप आपल्या पंचायत समितीमध्ये उपलब्ध असतो. मिळालेला अर्ज अचूकपणे भरून त्यासोबत खाली दिलेले आवश्यक कागदपत्रे जोडावी.

योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे..

हे वाचा: या 30 जिल्ह्यांना पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

1) शेतीचा सातबारा
2) गाव नमुना 8 अ
3) जात प्रमाणपत्र

Leave a Comment