9 जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोजाक विषाणूचा प्रादुर्भाव; मिळणार इतके रुपये नुकसान भरपाई

महाराष्ट्र राज्यातील तब्बल नऊ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर ममोझेक हा व्हायरस आला आहे. या विषाणूने संपूर्ण सोयाबीन पिकावर आपला प्रादुर्भाव पसरवला आहे. Mojak virus infection on soybean crop

या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकावर खोडकूच, बुरशी आणि मूळ कूच आणि मूळकूच प्रकारचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.  सोयाबीन पिकाची पानगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच सोयाबीनच्या उत्पन्नात देखील मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.

हे वाचा: 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या शेतकऱ्यांना मिळणार 35000 रूपये drought new subsidy

या वायरसमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणार का..?

3 सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागांना दिले आहेत. राज्यामध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळ, पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे, व वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

महाराष्ट्रातील वाशिम, लातूर, नांदेड, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा नागपूर, गडचिरोली, यां 9 जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोजाक विषाणूचा प्रादुर्भाव व जास्त पाहायला मिळाला आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance anudan

या नऊ जिल्ह्यांना दिलासा देण्यासाठी या जिल्ह्यात लवकरात लवकर सोयाबीन पिकावरील विषाणूचा पंचनामा करून भरपाई खात्यात पाठवण्याचे निर्देश सरकार द्वारे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकसान भरपाई तो वाढ करण्याची सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Leave a Comment