राज्यातील या आठ जिल्ह्यांच्या मंडळांचा अग्रीम पिक विमा मंजूर..

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड जून महिन्यात उशिरा दाखल झालेला मान्सून याचा थेट परिणाम खरीप हंगामावरील पिकावर झाला आहे.  खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. कृषिमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 21 दिवसाच्या हार्दिक खंड झालेल्या मंडळाची ओळख पटवण्यासाठी संरक्षण केले आहे.

ज्या मंडळ मध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड आहे अशा मंडळांना आगाऊ पिक विमा देण्याच्या सूचना पिक विमा कंपनींना दिल्या आहेत. बरेच जिल्ह्यातील मंडळाने सोयाबीन पिक विमा जाहीर केला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील या भागात ढगफुटी पहा अजून किती दिवस पावसाचे

तर निकष पूर्ण नसलेल्या मंडळांना वगळण्यात सुद्धा आले आहे. राज्यभरात गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड सुरू आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

पहा पिक विम्याची पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी..
धाराशिव
( उस्मानाबाद) जिल्ह्यातील एकूण 36 मंडळामध्ये आगाऊ पिक विमा मंजूर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध शहरे तालुके व ग्रामीण भागांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरताना आगाव रक्कम भरली आहे. अशा शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत आगाऊ पिक विमा देण्याचे निर्देश विमा कंपनींना देण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाचा विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत त्यांचा विमा देण्यात यावा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्ह्यातील यादी

हे वाचा: शनिवार पर्यंत हे काम नाही केल्यास. पीएम किसान योजनेचा लाभ नाही

महसूल मंडळात असलेली उस्मानाबाद शहर, आंबे जवळगे, करजखेडा, ढोकी तेर येडशी तुळजापूर सलगरा सावरगाव मंगळूर आरळी ईटकळ तामलवाडी उमरगा डाळिंब बलसुर मुळज येरमाळा व या समोर सुद्धा आहेत..

अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 21 दिवसापेक्षा जास्त पाऊस न पडलेल्या एकूण 20 महसूल मंडळांची माहिती प्राप्त झाली आहे. आणि अजून एकूण 32 मंडळांना डेटामध्ये समाविष्ट करायचे आहे.

व संरक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व मंडळांना आगाऊ पिक विमा मिळेल. परभणी जिल्ह्यात सर्वच मंडळात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्ह्यातील डॉक्टर सुभाष कदम यांनी दिली आहे.

हे वाचा: पहा तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी होणार? हवामान खात्याकडून मोठे अपडेट

मिळणाऱ्या आगाऊ पिकविण्यासाठी सर्व जिल्ह्याला पात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांना उत्तर देताना परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 21 महसूल मंडळाचे संरक्षण करून अहवाल सादर करण्याची आदेश प्रशासनाला दिले आहे.

एका जरी महसूल मंडळात 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान ते आगाऊ पिक विमा साठी पात्र असती. हे सर्वेक्षण जिल्ह्यातील परभणी, जाम, जरी आधीच विविध महसूल मंडळामध्ये केले जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील या महसूल मंडळामध्ये सर्वेक्षण करण्यात येईल..

झरी, परभणी, जांब, पिंगळी, टाकळी, म्हाळसा, ब्राह्मणी, हादगाव बुद्रुक, कासापुरी, दुधगाव, धानोरा, चुडावा, कालेश्वर, पालम, चाटोरी, बनवस, कुपटा, देऊळगाव गात, चिकलठाणा बुद्रुक, मोरेगाव, मानवत, गंगाखेड इत्यादी

लातूर जिल्ह्यातील पावसाच्या कमतरतेमुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा आगाऊ पीक विमा भरणा केला आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या विम्यावरील पंचवीस टक्के आगाऊ रक्कम दिली जाईल.

Leave a Comment