ज्ञानराधा बँकेच्या ठेवी खरंच सुरक्षित आहेत का..? पैसे बुडाले का..? शेतकऱ्यांनो लगेच वाचा

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच्या वेळेची सर्वात मोठी बातमी समोर घेऊन येत आहोत. कालपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या कानावर ज्ञानराधा बँक संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.

व या बँक संदर्भात मोठमोठ्या अफवा देखील उडवल्या जात आहेत. काल बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बाबत मोठ्या उडाली होती. मुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी ठेवलेल्या ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी देखील झाली होती.

हे वाचा: कापूस विकावा की साठवून ठेवावा..? पहा काय म्हणतात तज्ञ cotton news

बऱ्याच शेतकऱ्यांना असे वाटत होते की, आत्ता आपले पैसे बुडाले पण तसे नसून ज्ञानराधा बँकेच्या व्यवस्थापकांनी ज्यांनी ठेवी ठेवले आहेत त्यांचे ठेवी सुरक्षित आहे जर विश्वास नसेल तर आपल्या ठेवी कधीही घेऊन जाऊ शकता असे आव्हान देखील केले आहे.

फक्त गर्दी न करण्याचे आव्हान दिले आहे. तिरुमाला उद्योग समूहाच्या तपासणीसाठी काही अधिकारी तपासणी करत आहेत. याबाबतच ज्ञान राधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर मोठी अफवा पसरण्याचे काम सुरू आहे.

आयकर विभागाच्या या तपासण्या नेहमीच होत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी तसेच सामान्य नागरिकांनी या अफवांना बळी जाऊ नये. बीड बरोबरच ज्ञान राधा बँकेच्या इतर शाखेतही मोठी गर्दी झाली आहे.

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी हा लाभ, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन..!

त्यामुळे ठेवलेल्या ठेवी सुरक्षित आहेत. त्यामुळे ठेवीधारकांना एकच विनंती करण्यात आली आहे की ठेवी काढण्यासाठी गर्दी करू नये शिस्तीमध्ये काढून घ्याव्या. हा विश्वास बँकेचे व्यवस्थापक हाडूळे यांनी केला आहे.

Leave a Comment