bajar bhav: महाराष्ट्रातील आजचे मूग बाजार भाव 25 सप्टेंबर 2023

नमस्कार शेतकरी आणि व्यापारी बांधवांनो आपण आज महाराष्ट्रातील विविध बाजारपेठेत मुगाची आवक आणि बाजार भाव काय चालू आहे. हे सविस्तर जाणून घेणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत बाजारात नवीन पिकाची आवक कवडीमोल मानली जात आहे.

कारण की राज्यामध्ये सध्याच्या काळात कडधान्य आणि तेलबियांची मोठी घट झाली आहे. यामुळे सध्या दर प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपयांनी कमी जास्त होताना दिसत आहेत. तर चला जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रात मुगाला काय बाजार भाव मिळतो.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कोथिंबीर बाजार भाव 4 ऑक्टोबर 2023

मुग बाजार भाव महाराष्ट्र-

बाजार समिती बाजार भाव
अमरावती – 11500/-रुपये प्रतिक्विंटल
मलकापूर- ८४३०/-रुपये प्रतिक्विंटल
खामगाव- ९८००/-रुपये प्रतिक्विंटल
मेहकर- 9500/-रुपये प्रतिक्विंटल
कारंजा- ९५००/-रुपये प्रतिक्विंटल
अकोला- ९४००/-रुपये प्रतिक्विंटल
वाशिम- 8850/-रुपये प्रतिक्विंटल
मालेगाव – १०५००/-रुपये प्रतिक्विंटल
देवळा- 11000/-रुपये प्रतिक्विंटल
जालना – १०९००/-रुपये प्रतिक्विंटल
मुंबई- 11500/-रुपये प्रतिक्विंटल
सांगली- ९८५०/-रुपये प्रतिक्विंटल
चोप्रा- १०९००/-रुपये प्रतिक्विंटल
शेगाव- 9000/-रुपये प्रतिक्विंटल

महाराष्ट्रात मुगाचा MSP किती..?

हे वाचा: गुजरात राज्यातील आजचे कापुस मंडी बाजार भाव 9 ऑक्टोबर 2023

२०२३-२४ पीक हंगामासाठी मुगाचा सरकारी दर म्हणजेच MSP रुपये 8558 प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठामध्ये तो MSP पेक्षा जास्त किमतीत विकला जात आहे.

मूग बाजार भाव महाराष्ट्र मूग बाजार भाव महाराष्ट्र | मूग भाव आज महाराष्ट्र | मूग आजचा भाव 2023 महाराष्ट्र | आज हिरवा मूग भाव

माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा

हे वाचा: सोयाबीनच्या बाजारभावात एकदमच तुफानी वाढ..! या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक बाजार भाव Soyabean market price

Leave a Comment