राज्य सरकार देणार राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस; या दिवशी खात्यात जमा होणार एवढी रक्कम Bonus to farmers before Diwali

Bonus to farmers before Diwali: महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतेक लोकांचा शेती हा उदरनिर्वाहासाठीचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते.

या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अर्थसंकल्प 2023-24 मध्ये वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना या योजनेची सुरुवात केली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये..! तेही १ मिनिटात बँक खात्यात जमा होणार Sbm beneficiary

या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यात दिले जाणार आहेत. Bonus to farmers before Diwali

या योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी, 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या एका कार्यक्रमादरम्यान हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची हजेरी राहणार आहे.

नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 1720 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीचे राज्य सरकारकडून कृषी विभागाकडे वितरित करण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील 27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये यादी पहा..! New Crop Insurance list 2023

योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातील.
  • हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यात दिले जातील.
  • पहिला हप्ता गुरुवारी, 26 ऑक्टोबर 2023 रोजी वितरित होणार आहे.
  • पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा Bonus to farmers before Diwali

दिवाळी सणाच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना दिवाळी साजरी करता येईल.

हे वाचा: आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन मिळणार परत; वाचा सविस्तर Bhoomi Land Record

Leave a Comment