पहा गुजरात मंडी चे आजचे कापुस बाजार भाव..

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, गुजरात मध्ये कापसाला काय भाव मिळतो. तर चला जाणून घेऊया सविस्तर..

गुजरात कापुस बाजार भाव

हे वाचा: राज्यातील या आठ जिल्ह्यांच्या मंडळांचा अग्रीम पिक विमा मंजूर..

भावनगर मंडी मध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव 6620 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. गोंडल मंडी मध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव हा 750 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

महुआ मंडी मध्ये कापसाला जास्तीत जास्त दरा 6240 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला इतका मिळाला. मोरबी मंडी मध्ये कापसाला सरासरी दर हा 7200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राजकोट मंडी मध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव 7870 रुपये मिळाला. कावी मंडी मध्ये कापसाला सरासरी भाव हा 5810 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

हे वाचा: पंजाबराव म्हणतात या तारखेपर्यंत काढा सोयाबीन..! नाहीतर होईल नुकसान soyabean

Leave a Comment