तुमच्या बँक खात्यात आले का ४००० रुपये..! तपासा लगेच Check immediately

राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणारा आज ४ चार हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांचा खुलला चेहरा पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता जमा झाला. तुमच्या खात्यात आली का रक्कम..? नसेल आली तर करा या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्कCheck immediately

पी एम किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. राजस्थान मधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानचा 14 हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्याचा जमा करण्यात आला आहे.Check immediately

हे वाचा: या जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर..! 35000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात Pik Vima List

पी एम किसान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे. यामुळे तब्बल नऊ लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला आहे.Check immediately

नऊ लाख शेतकऱ्यांना पी एम किसान 14 हप्ता वितरित करण्यासाठी केंद्र सरकारला ऐकून २०हजार कोटी रुपये हस्तांतरित करावे लागले आहेत. यापूर्वीच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान चा तेरावा हप्ता एप्रिल 2023 मध्ये जमा करण्यात आला होता. आता त्यानंतरच 14 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.Check immediately

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

हे वाचा: राज्यातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर loan waiver

Leave a Comment