panjab dakh: राज्यातील या भागात ढगफुटी..! पहा आज तुमच्याकडे पाऊस पडणार आहे का. ?

काल महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा सुद्धा पाऊस पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सुद्धा ढगफुटी सदृश्य पाहायला मिळाली.

मुळे तेथील घोड्यांना नाल्यांना शेती बांधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. गेल्या आठ वर्षांपासून सर्वात जास्त पाऊस आंबेगाव तालुक्यात पहिल्यांदा झाला असे म्हणत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची पावसाविषयीची चिंता आता दूर झालेली आहे.

हे वाचा: पुढील 24 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! पहा पावसा विषयी महत्त्वाचा अंदाज Heavy rain

काल दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल तीन तास चालला. शेवटी त्याने साडेसहा वाजता उघडीत दिली. यामुळे शेतकरी राजा तर सुखावला परंतु पावसाने शेतीतील उभे पिके भुईसपाट करून टाकली. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटले त्यामुळे शेताचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जसा यावर्षी पावसाळा सुरू झाला. तेव्हापासून एकदा सुद्धा इतक्या जोरात पाऊस झाला नव्हता. परंतु अखेर 21 सप्टेंबर रोजी पावसाने चांगलीच हजेरी लावली. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे काल विविध जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली.

मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात देखील काल पाऊस होता. पंजाबराव यांनी सांगितलेले अंदाजाप्रमाणे पुढील येत्या काही दिवसात राज्यातील सर्वत्र भागात पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

Leave a Comment