43 तालुक्यांची नुकसान भरपाई जाहिर; मिळणार सरसकट मदत पहा यादी compensation for damages

compensation for damages: महाराष्ट्रातील तब्बल 43 तालुक्यामध्ये ट्रिगर 2 लागू करून पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम कोणत्या पिकांना आणि किती दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

खरीप हंगाम 2023 मध्ये कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हीच नुकसान भरपाई ची आर्थिक मदत म्हणून 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 लागू करून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. compensation for damages

हे वाचा: गारपीट व अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहिर..!मुख्यमंत्र्यांचे आदेश Hail and heavy rain

या नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी सुदर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर यांच्यावतीने तयार केलेला महा मदत एप्लीकेशन चा वापर करावा लागणार आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये महाराष्ट्रातील तब्बल 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर दोन लावून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये खालील 43 तालुक्यांचा समावेश आहे.compensation for damages

पहा तालुक्यांची नावे:

हे वाचा: या जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा..! Crop insurance credit update

Leave a Comment