दिवाळीच्या मुहूर्तावर या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22000 हजार रुपये नुकसान भरपाई compensation for damages

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे जेव्हा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते.(compensation for damages) किंवा कधी कधी काही विषाणूंचा प्रभावामुळे पिकांना इजा होते. व शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते अशावेळी शासनाद्वारे शेतकऱ्यांना विविध स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.

यावर्षी सुद्धा अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मध्ये सुरुवातीपासूनच सतत पावसाचा खंड असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे वाचा: या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 9 कोटी रुपये मंजूर..! बँकेत जमा होण्यास सुरुवात compensation

त्यानंतर सोयाबीन पिकावर आलेला मोजक नावाच्या विषाणूमुळे सोयाबीन पिकाची देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे.यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा एकाच वेळी विविध संकटात अडकला आहे.

आता ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे किंवा फळबागाचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. तर त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

27 मार्च 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आला असून जर एखाद्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले. तर त्यांना हेक्टरी मदत आठ हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे. व फळबागांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 22500 रुपयाचा निधी देण्यात येणार आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करण्यास मिळणार इतके रुपये अनुदान..!

याबद्दल निर्णय घेण्यात आला असून. लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी न करता दिवाळी आनंदीत साजरी करावी

हे वाचा: राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई..! पहा जिल्ह्यानुसार यादी new crop-insurance list

 

हे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..! Namo shetkari

Leave a Comment