पहिल्या टप्प्यात या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई..! यादी जाहीर compensation for damages

compensation for damages: खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसाच्या खंडामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य सरकारद्वारे नुकसान भरपाई योजना जाहीर करण्यात आली होती. याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात खरीप हंगामात 1 कोटी 32 लाख हेक्टर वर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु पावसाच्या सततच्या खंडामुळे या पेरण्या मातीत मिळाल्या ही सर्व बाब लक्षात घेताच व केंद्र सरकारचे निकष लक्षात घेता सुरुवातीच्या काळात 13 तालुक्यातील 53 मंडळांमध्ये दुष्काळाचे सर्वेक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने दिले.

हे वाचा: नवीन वर्षात सरकारने दिली मोठी भेट..! आता LPG गॅस सिलेंडर मिळणार फक्त 450 रुपयात LPG gas cylinder

हे सर्वेक्षण झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात आला. सततच्या पावसाच्या खंडामुळे या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन कापूस तूर भात या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पहिल्या टप्प्यात 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई compensation for damages

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 तालुक्यांमध्ये 21 दिवसाचा पावसाचा खंडग्राह्य धरून नुकसान भरपाई वाटप करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

हे वाचा: गाय म्हैस शेळी पालनासाठी मिळणार ईतके रुपये अनुदान..! असा करा अर्ज

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या जिल्ह्यातील तालुक्यांना मिळणार नुकसान भरपाई

हे वाचा: महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 हजार 851 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! damaged farmers

 • अकोला
 • नगर
 • अमरावती
 • छत्रपती संभाजीनगर
 • बुलढाणा
 • जळगाव
 • जालना
 • नाशिक
 • परभणी
 • पुणे
 • सांगली
 • सातारा
 • सोलापूर

Leave a Comment