या तालुक्यांची नुकसान भरपाई मंजूर..! मिळणार इतके कोटी रुपये पहा लगेच

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जुलै महिन्यातील पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

2023 जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला. मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध देखील वाहून गेले. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान पाहायला मिळाले.

हे वाचा: सोन्याच्या दरात मोठी घसरण..! खरेदी करण्यापूर्वी येथे 14 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत तपासा.Gold Price Today

या तालुक्यांना मिळाली इतकी नुकसान भरपाई..!

नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके वगळता उर्वरित 14 तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. 14 तालुक्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई ची मदत जारी करण्यात आली आहे.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड, देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव, धर्माबाद, भोकरी, हिमायतनगर, उमरी, हादगाव, किनवट, माहूर 14 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व हे नुकसान भरून काढण्यासाठी या 14 तालुक्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

हे वाचा: कापूस पोळा अमावस्या फवारणी..! पातेगळ थांबवण्यासाठी फवारणी

अर्धापूर तालुक्यामध्ये जुलै महिन्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 21 कोटी 37 लाख 80 हजार 950 रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदेड तालुक्यामध्ये देखील जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने शेती पिकांची जोरदार नुकसान झाले आहे.

त्यामुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्याचबरोबर आर्थिक मदत होण्यासाठी नांदेड तालुक्यासाठी एकूण 420 कोटी 46 लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि लोह हे दोन तालुके वगळता उर्वर ित 14 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे जोरदार नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुका: अर्धापूर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीमुळे 21 कोटी 37 लाख 80 हजार 950 रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

हे वाचा: रब्बी ज्वारी पेरताय, करा या वाणाची लागवड व मिळवा मोठ्या प्रमाणात उत्पादन..!

देगलूर तालुका: पावसामुळे देगलूर तालुक्यात झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई म्हणून 48 कोटी 54 लाख 48 हजार पाचशे रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि लोह तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये सुद्धा चांगली नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

Leave a Comment