या 11 जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर..! मिळणार इतके रुपये

राज्यामध्ये जून जुलै 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. याकरिता निधी वितरित करण्यात येणार होता. यासंदर्भात एक शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांना या नुकसान भरपाई चा फायदा होणार आहे.

हे वाचा: दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 16000 रूपये..! पहा यादीत नाव

अशा शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची यादी. व त्यांना किती नुकसान भरपाई मिळणार या संदर्भातील सर्व माहिती या शासन निर्णय देण्यात आलेली आहे. याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

शेवटी नुकसान भरपाई आलीच 1071 कोटी 77 लाख निधी मंजूर…

मागच्या काळात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे नुकसान भरून काढण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येणार होता.

हे वाचा: अखेर दुसऱ्या टप्प्यात 25% अग्रीम पिक विमा जमा करण्यास सुरुवात..! या शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा Advance crop insurance

अमरावती व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांकडून जून जुलै 2023 या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेले शेती पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी निधि मागणीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता.

आज प्रस्ताव मंजूर करून नुकसान भरपाईसाठी एकूण 1071 कोटी 77 लाख रुपये निधी शासनाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील महत्त्वाचा जीआर राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर चला पाहूया हा निधी कोणत्या जिल्ह्यांना व किती मिळणार आहे..?

ही नुकसान भरपाई राज्यातील 11 जिल्ह्यांना मिळणार असून, नुकसान मंजूर झालेल्या जिल्ह्याची नावे खालील प्रमाणे..

हे वाचा: 8 मजुरांचे काम फक्त एका जुगाड द्वारे, शेतकरी मित्रांनो आताच करा पैशाची बचत पहा लवकर indian jugaad

1) यवतमाळ
2) अकोला
3) अमरावती
4) वाशिम
5) बुलढाणा
6) परभणी
7) जालना
8) नांदेड
9) हिंगोली
10) लातूर
11) बीड

शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी वरील जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या अनुदानाची रक्कम लवकरच जमा होईल.

Leave a Comment