यावर्षी सुरुवातीलाच कापसाला मिळतोय चांगला बाजार भाव, दिवाळीपर्यंत वाढणार इतक्या रुपयांनी..!

शेतकरी मित्रांना नमस्कार, मित्रांनो आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. पण त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत की सध्याच्या स्थितीत कापसाला काय भाव मिळत आहे..? व दिवाळीपर्यंत कापूस बाजार भाव किती राहील. त्याचबरोबर 2023 कापूस हंगामात कपुस उत्पादनात घट होईल का..?

कमी झालेल्या पावसामुळे यावर्षी राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे उत्पादन देखील घटनेची शक्यता आहे.

हे वाचा: कापूस बाजार भावात होणार मोठी वाढ..! सीसीआय करणार कापूस खरेदी..? Cotton Rates

शेतकरी मित्रांनो यावर्षी सुरुवातीच्या हंगामातच चांगल्या दर्जाच्या कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटल च्या समोर भाव मिळत आहे. त्याचबरोबर देशातील राजस्थान,हरियाणा,पंजाब या राज्यामध्ये कापसाला 7500 ते 7900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. Cotton rate maharshtra

मागील अनेक वर्षापासून देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मात्र यावर्षी कमी झालेल्या कमी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे.

सुरुवातीच्या काळात पावसाने उघडीप दिली. परंतु सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी सारखा पाऊस पाहायला मिळाला. यामुळें देखील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव 17 सप्टेंबर 2023

याचबरोबर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर कापसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment