यावर्षी बाजारामध्ये नवीन कापसाला काय दर मिळणार..? व इथून पुढे कापसाचे दर कसे राहणार..? Cotton market price

Cotton market price: महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नवीन कापसाची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे की, नवीन कापसाला काय भाव मिळत आहे..? Cotton market price

भविष्यामध्ये कापसाचे भावामध्ये सुधारणा होईल का..? यावर्षी कापसाचा भाव कसा राहील याविषयी संपूर्ण माहिती कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे. याचबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

हे वाचा: पहा आजचे सोयाबीन बाजार भाव; तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव लाईव्ह ..! Soyabean rate

सध्याच्या स्थितीत वेगवेगळ्या भागातून नवीन कापूस विक्रीसाठी बाजारात आणला जात आहे. परंतु हा नवीन कापूस ओला असल्यामुळे याला पाहिजे तसा भाव मिळताना दिसत नाहीये.

सध्याच्या स्थितीत नवीन कापसाला बाजारामध्ये 6500 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल चा भाव मिळताना दिसत आहे. यावर्षी नवीन कापसाची खरेदी 7200 रुपये प्रतिक्विंटल तसेच काही कापसाची खरेदी 5000 पासून सुद्धा केली जात आहे. Cotton market price

येत्या कालावधीमध्ये कापसाच्या भावात चढ निर्माण होईल का नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळेच तज्ञांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार यावर्षी कापूस पिकाची पेरणी उशिरा झाल्यामुळे व त्याचबरोबर त्यात पावसाचा खंड पडल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

हे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 24 सप्टेंबर 2023

व इथून पुढे देखील घटन्याची शक्यता आहे. ही घट फक्त राष्ट्रीय पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झालेली दिसत आहे.

त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये जरी कापसाला योग्य भाव मिळत नसला तरीसुद्धा येणाऱ्या कालावधीत कापसाला चांगला भाव मिळू शकतो. असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याची घाई करू नये.

अधिक माहिती पहा: बाजारामध्ये नवीन कापसाला काय दर आहे? नवीन कापूस बाजारात आला! कापसाचे दर पुढे कसे राहतील? | Cotton market price

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 17 ऑक्टोबर 2023 soyabean rate


Leave a Comment