कापसाचे बाजार भाव 8 हजार रुपये पार..! पहा आजचे मानवत, अकोट, सेलू , कापुस बाजार भाव Cotton market rate

Cotton market rate: नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्याच्या काळात सर्व शेतकरी आपल्या कापूस पिकात व्यस्त आहेत. बऱ्याच भागातील शेतकऱ्यांची कापूस वेचणी सुरू आहे. तर काही भागातील शेतकऱ्यांची कापूस वेचणी आवडली देखील आहे.

यावर्षी हवामानाच्या बदलामुळे व सततच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकाबरोबरच कापूस पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट पाहायला मिळणार असल्याची माहिती देखील जाणकार व्यक्तींकडून कळविण्यात आली आहे.

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील आजचे तुर बाजार भाव 15 सप्टेंबर 2023

त्यामुळे यावर्षी बाजार समित्यांमध्ये कापसाला कसा भाव मिळतोय हे जाणून घेण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकरी उत्सुक आहेत. त्यामुळेच आज आपण आपल्या वेबसाईटवर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील कापुस बाजार भाव पाहणार आहोत.

36 जिल्ह्यातील कापूस बाजार भाव खालील प्रमाणे

बाजार समिती जात/प्रत परिमाण दर प्रती युनिट (रु.) आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
सावनेर क्विंटल 1500 6950 7000 7000
समुद्रपूर क्विंटल 2857 7100 7375 7200
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 1669 6900 7000 7000
धारणी ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 3067 6800 6750
चिमुर एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2197 7350 7375 7351
उमरेड लोकल क्विंटल 2347 7070 7160 7100
मनवत लोकल क्विंटल 1300 7100 7475 7400
देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 7100 7300 7200
वरोरा लोकल क्विंटल 969 7000 7350 7150
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 437 7000 7250 7100
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 300 7200 7270 7220
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 3500 7000 7500 7200
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 2766 7050 7120 6910
हिमायतनगर मध्यम स्टेपल क्विंटल 3268 7100 7000

 

हे वाचा: सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे सोयाबीन बाजार भाव Today's soybean market price

👇👇👇👇
➡️➡️ पुन्हा राज्यात अवकाळी पावसाचे थैमान : शेतकऱ्यांच्या चिंतेत पडणार भर  ⬅️⬅️

Leave a Comment