राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 दिवसात पिक विमा जमा; पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर..! धनंजय मुंडे Crop insurance

शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या चार दिवसात पिक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. Crop insurance

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 25% आगाउ पिक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच आता राज्यातील शेतकऱ्यांना येत्या चार दिवसात पिक विमा त्यांच्या थेट खात्यात दिला जाणार आहे. Crop insurance

हे वाचा: शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप सुरू..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे आले; तुम्हाला मिळाले का..? 25% Crop Insurance

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पंचवीस टक्के पिक विमा देण्यासाठी आधी घोषणा केली आहे. त्यानुसारच महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना आता राज्य सरकार द्वारे 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. Crop insurance

व त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर इतर जिल्ह्यामधील नुकसान भरपाई देण्याबाबत येथे तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांद्वारे सांगण्यात आली आहे. राज्यातील पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील तब्बल 26000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे Crop insurance

हे वाचा: या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 9 कोटी रुपये मंजूर..! बँकेत जमा होण्यास सुरुवात compensation

  • धाराशिव
  • आकोला
  • परभणी
  • जालना
  • नागपूर
  • अमरावती

वरील जिल्ह्यातील सुमारे 12 लाख 86 हजार शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात दिली जाणार आहे. Crop insurance

हे वाचा: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 613 कोटींची पिक विमा भरपाई Crop insurance compensation

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचे पैसे याच बँक खात्यात होणार जमा; Namo Shetkari Yojana Marathi

Leave a Comment