शेतकऱ्यांची दिवाळी गोड पिक विमा रक्कम खात्यावर जमा..! कृषिमंत्र्यांनी पाळला शब्द Crop Insurance 2023

Crop Insurance 2023: अखेर महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला 25% पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सुमारे 35 लाख हून अधिक शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पिक विमा मिळण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अतोनात प्रयत्न केले.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली 105 कोटी 40 लाख रुपयांची भरपाई Insurance

व त्या प्रयत्नांना यश आले असून पिक विमा कंपनी द्वारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना एकूण 1700 कोटी निधी वितरित करण्यात येत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी च्या मार्फत जमा केली जाणार आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार द्वारे आणि केंद्र सरकार द्वारे एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली.

आता या योजनेअंतर्गतच पात्र असलेल्या एकूण 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पिक विमा वितरित करण्यात येत आहे. काल रात्रीपासूनच बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करण्यास मिळणार इतके रुपये अनुदान..!

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. व ज्या शेतकऱ्यांच्या भागांमध्ये 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड होता. अशा सर्व भागाचे शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप करण्यात येत आहे. या विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे आवश्यक होते.

पहा जिल्ह्यानुसार पिक विमा मंजूर रक्कम…

 

हे वाचा: आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ, सरकारने केली मोठी घोषणा Old Pension Scheme Benefits

जिल्हा रक्कम (कोटी) लाभार्थी संख्या
नाशिक 155.74 3,50,000
अहमदनगर 160 2,31,000
जळगाव 4.88 16,921
सोलापूर 111 1,82,000
सातारा 6.74 40,406
सांगली 22.04 98,372
बीड 241.21 7,70,574
धाराशिव 218.85 4,98,720
जालना 160.48 3,70,625
लातूर 244.87 2,19,372

 

Leave a Comment