सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाचची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट पिक विमा मंजूर झाला आहे. ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या पिकांचा पिक विमा काढलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.Crop Insurance

पिक विमा साठी कोणती जिल्हे आणि तालुके पात्र आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.पिकविण्यासाठी पात्र असलेला पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा या जिल्ह्यातील तब्बल ९८ गावे पिक विमा साठी पात्र ठरवण्यात आली आहेत. या जिल्ह्यातील अनिवार्य 47 नुसार ९८ गावी पात्र ठरवण्यात आली आहेत.Crop Insurance

हे वाचा: पीक विम्या बाबत आली आनंदाची बातमी..!15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा..? insurance new

त्यांनतर जालना जिल्ह्यामधील 144 गावे पात्र ठरविण्यात आले आहेत. त्याच्या अनिवार्य 48 आलेला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील एकूण 64 गावे पात्र ठरविण्यात आली आहेत . ज्याच्या अनिवार्य 48 एवढे आहे.Crop Insurance

या जिल्ह्यातील सर्व पात्र गावांना लवकरच पिक विमा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांन द्वारे देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 144 गावे अनिवार्य 47 एवढे धरून पिक विमा साठी पात्र करण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 144 गावांना दिवाळी अगोदरच पिक विमा मिळणार आहे.Crop Insurance

त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 73 गावी पिक विमा साठी पात्र ठरविण्यात आली आहेत. ज्याचे अनिवार्य 47 आलेले आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल १२० गावी पिक विमा साठी पात्र करण्यात आलेली आहेत. व या 120 गावांच्या अनिवार्य 47 एवढी निघाली आहे. या जिल्ह्यातील पात्र गावांना लवकरच पिक विमा दिला जाईल.

हे वाचा: या 32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पिक विमा जमा Toady Crop Insurance Credit

त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सुद्धा 112 गावे पिक विमा साठी पात्र करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील १४६ गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावे पिकवण्यासाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. ज्याचे अनिवार्य 47 एवढी निघाले आहे.Crop Insurance

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 119 गावी पिक विमा साठी पात्र ठरवण्यात आलेली आहे. ओ या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिवाळी आधीच पिक विमा दिला जाणार असल्याची माहिती सुचित्रांद्वारे देण्यात आलेली आहे.Crop Insurance

हे वाचा: पंजाब डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; या तारखेपासून पुन्हा धो धो पाऊस Panjab Dakh Andaj

हे वाचा: पहा कापूस पिकाचा पिक विमा कधी मिळणार..! शेतकरी संघटनेचा 30 जानेवारीचा अल्टीमेटम cotton crop

Leave a Comment