पिक विमा कंपन्या तयार; २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी Crop insurance

पंतप्रधान खरीप पिक विमा योजना अंतर्गत राज्यात तब्बल 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर राज्यामध्ये नुकसान भरपाई साठी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% आगाऊ पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्या राजीं झाल्या आहेत.Crop insurance

आता त्यानुसार महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्ह्यामधील 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आता 1352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर अजून चार जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपन्यांचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता थेट कृषी सचिवच या पिक विमा कंपन्यांशी बोलणी करणार आहेत.Crop insurance

हे वाचा: खाद्यतेल दरात मोठी घसरण..! सरकारचा मोठा निर्णय; पहा आजचे सविस्तर दर edible oil prices

महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये तब्बल 21 दिवसापेक्षा अधिक पावसाच्या खंड पाहायला मिळाला. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट झाली आहे. कृषी विभागाने सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे.Crop insurance

या जिल्ह्यामध्ये पिक विमा कंपन्यांचा संभ्रम… Crop insurance

पिक विमा कंपनी द्वारे कृषी आयुक्तांकडे 25 टक्के पिक विमा न देण्याबाबत अपील करण्यात आले होते. आता त्यातील बुलढाणा व बीड या जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करण्यात आलेली आहे. व या जिल्ह्यात २५% अग्रीम देण्यास मान्यता देखील मिळाली आहे. परंतु वाशिम जिल्हा बाबत अजून सुद्धा संभ्रम कायम आहे.

हे वाचा: पिकविम्या बाबत कृषि मंत्र्यांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून इतकी रक्कम दिली जाणार insurance new update

या जिल्ह्यामध्ये मिळणार 25 टक्के अग्रीम… Crop insurance

पिक विमा कंपनी द्वारे जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, सोलापूर, जालना, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, धाराशिव, धुळे, सांगली, पुणे या जिल्ह्यांना 25% अग्रीम पिक विमा देण्यास मान्यता मिळाली आहे. पिक विमा कंपनी द्वारे सांगण्यात आले आहे की, वरील दिलेल्या जिल्ह्यामध्ये काही संभ्रम नाही या जिल्ह्याचा 25% अग्री पिक विमा मंजूर आहे. Crop insurance

हे वाचा: आता फक्त 100 रुपयात करा शेत जमीन नावावर, नवीन शासन निर्णय जाहिर..!

Leave a Comment