राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 13 कोटी..! पहा गावानुसार यादी Crop insurance

खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री खरीप पिक विमा या योजने अंतर्गत 25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. त्याबद्दलच संपूर्ण माहिती आपण या लेखातून पहाणार आहोत. Crop insurance

21 दिवसापेक्षा अधिक खंड झालेले पावसाच्या ठिकाणी एकूण नुकसान भरपाई पोटी 25 टक्के पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. आत्ता त्यानुसारच महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील तब्बल 25 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 352 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. Crop insurance

हे वाचा: एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..! या शेतकऱ्यांचे होणार सरसकट वीज बिल माफ electricity bill

परंतु अद्याप देखील चार जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनीने 25% अग्रीम देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विमा कंपन्यांची थेट कृषी सचिवच संपर्क साधणार आहेत. Crop insurance

21 दिवसापेक्षा जास्त झालेल्या पावसाच्या खंडामुळे राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांमधील 50% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. असे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. Crop insurance

राज्यातील या जिल्ह्यातील 25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 13 कोटी… Crop insurance

हे वाचा: या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update

 • नाशिक
 • जळगाव
 • नगर
 • सोलापूर
 • सातारा
 • परभणी
 • नागपूर
 • कोल्हापूर
 • जालना
 • छत्रपती संभाजीनगर
 • सांगली
 • बुलढाणा
 • नंदूरबार
 • धुळे
 • पुणे
 • धाराशिव

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 4 दिवसात जमा होणार आणखीन या 5 योजनेचे पैसे Scheme money

Leave a Comment