राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपयांचा पिक विमा..! 21 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे पिक विमा मंजूर Crop Insurance

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत तब्बल 21 दिवसाच्या वरी पावसाचा खंड झाल्यामुळे राज्यातील शेतकरी 25% अग्रीम पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्या राजी झाल्या आहेत. त्याचबरोबर ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. Crop Insurance

राज्यातील तब्बल 16 सोळा जिल्ह्यामध्ये 25 लाख शेतकऱ्यांना तेराशे 52 कोटी रुपये निधी देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 25 टक्के पिक विमा देण्यासाठी पीक कंपनी राजे आहेत. Crop Insurance

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 13 कोटी..! पहा गावानुसार यादी Crop insurance

या जिल्ह्याचे शेतकरी आनंदित असुन ज्या जिल्ह्यांना पिक विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम देण्यास नकार दिला आहे. अशा जिल्ह्यांमध्ये स्वतः कृषी सचिव पिकांची पाहनि करणार असून पिक विमा कंपन्यांशी बोलणार आहेत. Crop Insurance

राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने या सर्व नुकसानीचा सर्वे करावा व शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.Crop Insurance

महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, नाशिक, परभणी, सातारा, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, सांगली,नंदुरबार, धाराशिव,धुळे, पुणे या जिल्ह्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्यास पिक विमा कंपनीने नाकार दिला आहे. Crop Insurance

हे वाचा: शबरी घरकुल योजना 2023, अशाप्रकारे करा अर्ज

सुरुवातीला पिक विमा कंपन्यांकडून सांगली, कोल्हापूर, परभणी, जालना, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांना 25 टक्के अग्रीम देण्यास मान्यता दिली होती. परंतु कालांतराने यातील बराच भाग वगळण्यात आला असून या जिल्ह्यांना पिक विमाना देण्यास नकार दिला आहे. Crop Insurance

वरील जिल्हा मधील काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी द्वारे 25 टक्के अग्रीम देण्यास मान्यता मिळाली आहे. परंतु महाराष्ट्रातील अजून असे काही जिल्हे आहेत. ज्यामध्ये काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.Crop Insurance

या जिल्ह्यांमध्ये नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यात बाबतीत पिक विमा कंपनीने कोणताच निर्णय घेतलेला नाही. Crop Insurance

हे वाचा: या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २२५०० रुपये मदत; पहा यादी Dushkal Anudan Yojana New

त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांचा समावेश पंचवीस टक्के देण्यास केला आहे. ते कोण्या तत्त्वावर केला आहे. असा प्रश्न देखील शेतकरी वर्गाकडून प्रस्थापित केला जात आहे.Crop Insurance

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

Leave a Comment