शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! सरकारचे पिक विमा कंपनींना त्वरित आदेश crop insurance anudan

खरीप हंगाम 2023 मध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाने खंड दिल्यामुळे, तेथील खरीप हंगाम पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई लक्षात घेता राज्य सरकारकडून बीड जिल्ह्यातील 86 महसूल मंडळामध्ये 25% अग्रीम पिक विमा देण्याचा निर्णय घेतला परंतु या महसूल मंडळांमध्ये पिक विमा न देण्यास पिक विमा कंपनीने अडथळा निर्माण केला.crop insurance anudan

विमा कंपनी द्वारे वेगवेगळे दावे करण्यात आले. परंतु ही सर्व दावे फेटाळून राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी राज्य सरकार द्वारे पिक विमा कंपनीला आव्हान देण्यात आले.crop insurance anudan

हे वाचा: 40 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर..! हेक्टरी 8500 ते 22500 रूपये आर्थिक मदत मंजूर Drought subsidy

परंतु पिक विमा कंपनीने त्यांचे अपील पुन्हा राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे केले होते. या पिलाची सुद्धा सुनावणी झाली असून तांत्रिक सल्लागार समिती द्वारे सुद्धा हे फेटाळून लावण्यात आले आहे. व पिक विमा कंपनींना 25% अग्रीम पिक विमा देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.crop insurance anudan

राज्यातील शेतकऱ्यांची आता लवकरच 25% पिक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होणार आहे. राज्य सरकार द्वारे यासाठी हातभार सुद्धा लागणार आहे.crop insurance anudan

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance anudan

हे वाचा: शेतकऱ्यांच्या दिवाळीत अडथळा; पिक विमा कंपन्यांकडून 25% पिक विमा देण्यास नकार Crop Insurance loan list

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance 

Leave a Comment