या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा, पहा इतकी मिळणार रक्कम Crop Insurance Big Update

महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण 57 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत अग्रीम पिक विमा मिळण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Crop Insurance Big Update

यापूर्वी, धाराशिव जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच 25% अग्रीम पिक विमा मिळणार होता. परंतु विविध संघटनांच्या पाठपुराव्यातून उर्वरित 17 महसूल मंडळांना देखील राज्य सरकार द्वारे पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. Crop Insurance Big Update

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे होणार तब्बल 2 लाखापर्यंत कर्ज माफ loan waiver

विशेष बाब म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. तर उरलेल्या 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिवाळी प्लीज पिक विमा रक्कम वितरित केली जाणार आहे.Crop Insurance Big Update

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला 57 कोटींचा अग्रीम पिक विमा… Crop Insurance Big Update

धाराशिव जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मिळणार असून यासाठी राज्य सरकार द्वारे 218 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. Crop Insurance Big Update

हे वाचा: शेतकऱ्यांना थकीत पिक विमा वाटप सुरू करा..! ९ पिक विमा कंपन्यांना नोटीसा जाहीर Insurance Companies Notice

धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मुख्य पिक सोयाबीनला मोठा फटका बसला होता. पावसाअभावी सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळेच त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.Crop Insurance Big Update

शेतकऱ्यांना मिळणार पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई… Crop Insurance Big Update

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिक विमा योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे. यामध्ये पावसाचा खंड हा मुख्य घटक ग्राह्य धरण्यात आला आहे.Crop Insurance Big Update

हे वाचा: शेतकऱ्यांनो phonepe वरून घ्या 2 मिनिटात 3 लाख रुपयांचे लोन..! असा करा अर्ज phonepe loan

या भागातील शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही 25 टक्के असेल. यामध्ये केंद्र सरकारकडून 75 टक्के व राज्य सरकारकडून 25% भरपाई दिली जाणार आहे. धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.Crop Insurance Big Update

हे वाचा: आत्ता या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार दुष्काळ..! नवीन तालुक्यांची यादी जाहीर dushkal taluka list

Leave a Comment