खुशखबर..! या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा झाला जमा; पहा यादी Crop insurance collected

Crop insurance collected: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला बीड जिल्ह्यातील तब्बल 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

हे वाचा: शेतकऱ्यांनो या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये..! तेही १ मिनिटात बँक खात्यात जमा होणार Sbm beneficiary

तेथील नुकसान भरपाई करण्यासाठी व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला होता.

व कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना वितरित देखील केला जाणार होता. त्यानुसारच कालपासून म्हणजेच 13 नोव्हेंबर पासून बीड जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे.

या पिक विम्याचा लाभ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा उतरला होता. अशा शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील सात लाख 70 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता.

हे वाचा: अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ; यादी जाहीर Drought declared

त्यापैकी 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना 13 नोव्हेंबर दरम्यानच पिक विम्याचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. उरलेल्या दीड लाख शेतकऱ्यांना लवकरच पिक विम्याचे पैसे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हे वाचा: मका, सोयाबीन आणि कापसाच्या आवकमध्ये वाढ : हे आहेत या आठवड्याचे मालाचे भाव जाणून घ्या market price

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance anudan

Leave a Comment