या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! दिवाळीपूर्वी झाले काम crop insurance credit

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक झाले आहे. crop insurance credit

शेतकऱ्यांना पिक विमा वाटण्यासाठी राज्य सरकारकडून योग्य ती प्रक्रिया स्थापन करण्यात आली आहे. ज्या भागात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. crop insurance credit

हे वाचा: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा..! तात्काळ पहा यादीत नाव deposited in the bank account

अशा भागातील महसूल मंडळांना पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज वेरिफायर करण्याचे काम शेवटच्या पातळीवर सुरू आहे. पिक विम्याचे अर्ज वेरिफीय होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे पैसे क्रेडिट केले जातील. crop insurance credit

25% पीक विमासाठी जी महसूल मंडळ पात्र ठरवण्यात आले आहेत. अशा महसूल मंडळांना लवकरात लवकर पिक विमा वाटप करण्यात येत आहे. जा महसूल मंडळांसाठी जिल्हाधिकारी द्वारे आधीसुचाना काढण्यात आलेले आहेत. crop insurance credit

अशा सर्व पात्र महसूल मंडळांमध्ये दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पिक विमा वितरित केला जाणार आहे. अशि माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहेcrop insurance credit

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

हे वाचा: आत्ता या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार दुष्काळ..! नवीन तालुक्यांची यादी जाहीर dushkal taluka list

हे वाचा: अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर..! पुणे नाशिक सह या जिल्ह्यांचा समावेश पहा तालुकानिहाय यादी..Drought declared

Leave a Comment