सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर..! पहा गावांची नावे crop insurance

crop insurance: शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. राज्यामध्ये सरसकट पिक विमा जाहीर झालेला आहे.

त्याचबरोबर सरसकट पिक विमा जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे. त्या यादीमध्ये कोण कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणते गावे पात्र आहेत. हे सविस्तर आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

हे वाचा: या शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळणार नाही..! पिक विमा कंपन्या द्वारे अग्रीम रक्कम थांबवली Crop Insurance News

सुरुवातीचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील पिक वीम्यासाठी एकूण 98 गाव पात्र ठरवण्यात आली आहेत. व बुलढाणा जिल्ह्यातील अनिवार्य 47 इतके आलेले आहे.

त्यानंतर जालना जिल्ह्यातील 144 गाव पिक विमा साठी पात्र ठरवण्यात आले असून जालना जिल्ह्यातील अनिवार्य 48 इतके आले आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील ६४ गाव, यवतमाळ जिल्ह्यातील 161 गाव, नाशिक जिल्ह्यातील 91 गाव पीकविमा साठी पात्र ठरविण्यात आली आहेत.

त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 114 गावे पिक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील 73 गावे व लातूर जिल्ह्यातील 120 गावे सरसकट पिक विमा साठी पात्र ठरवण्यात आली आहेत.

हे वाचा: सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केळी पिक विमा..! Banana Crop Insurance

तर वाशिम जिल्ह्यातील 112 गावी पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. अशा प्रकारे जवळपास महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार आहे.

हे वाचा: पिक विमा भरूनही या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विम्याची रक्कम..! धनंजय मुंडे यांची माहिती Pik Vima Maharashtra

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान; पहा यादी crop loan waiver list

Leave a Comment