याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा; पहा यादी Crop Insurance List

Crop Insurance List: ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी हि एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा त्या संदर्भात अधिक माहिती या संकेतस्थळावर जाणून घेऊया

शेतकऱ्यांना पिक विमा 2020 या पिक विमा साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक मोठा लढा सरकारच्या विरोधात उभा केला होता. या विरोधात याचिका पण दाखल करण्यात आल्या होत्या परंतु या लढ्याला मोठे यश मिळाले असून सुप्रीम कोर्ट द्वारे याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

पिक विमा याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून पिक विम्याचा वितरणाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी होती की पिक विमा कंपनी द्वारे साधारणपणे 575 कोटी पिक विम्याचे वितरण करावे परंतु पिक विमा कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा आढावा देखील सरकारने घेतला आहे. बळीराजाचा खरीप हंगाम पावसा आभावी सर्वच वाया गेल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आला आहे.

त्यामुळे पीक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी वारंवार विचारत आहे. त्यांना उत्तर देत कृषी विभागाने सांगितले आहे येत्या काही दिवसातच पीक विम्याची वितरण केले जाणार आहे.

हे वाचा: राज्य सरकार देणार राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस; या दिवशी खात्यात जमा होणार एवढी रक्कम Bonus to farmers before Diwali

हे वाचा: दिवाळीच्या काळातच सोयाबीनच्या बाजार भावात तेजी; आणखीन वाढणार दर Soyabean price increase

हे वाचा: दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार New Namo Shetkari Mahasnman nidhi

Leave a Comment