शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance list 2023

crop insurance list 2023: गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांना २५% अग्रीम पिक विमा देण्याचा निर्णय झाला होता. पण पिक विमा कंपनीने त्यांना अग्रीम पिक विमा न देण्याचा निर्णय घेतला.

बीड जिल्ह्यात सर्वात आधी खरीप हंगामात मोठा पाऊस झाला. शासनाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील ८६ मंडळांना २५% अग्रीम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.crop insurance list 2023

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचा 2000₹ हप्ता आला नाही ? काय करावे ? Namo Shetkari Yojana

पण कंपनीने या मंडळांना पिक विमा देण्यास मान्यता दिली नाही. हा अहवाल कंपनीने आयुक्तांना दिला. १० ऑक्टोबरला आदेश देऊन हा मुद्दा मागे घेतला होता.crop insurance list 2023

नंतर कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले. यावर सुनावणी झाली. पावसाचा खंड, शेतकऱ्यांचे नुकसान इत्यादी बाबी लक्षात घेऊन २५% पिक विमा देण्याचे आदेश देण्यात आले.crop insurance list 2023

कृषी मंत्र्यांशी बैठकी घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २५% पिक विम्याची रक्कम जमा होईल.

हे वाचा: ल्युमिनस भारतातील सर्वात मोठे 550W सोलर पॅनेल आले आहे - त्यासाठी एवढाच खर्च येईल. Luminous

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

Leave a Comment