पहा तुमच्या जिल्ह्यात किती मिळणार पिक विमा..? जिल्हानिहाय यादी जाहीर Crop Insurance List Maharashtra

Crop Insurance List Maharashtra: दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले. जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली ऑगस्ट महिना लागतातच पावसाने उघडीप दिली ऑगस्ट महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सतत पावसाचा खंड पाहायला मिळत आहे.

या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची नुकसान तर झालेच त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शासनाद्वारे एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू करण्यात आली.

हे वाचा: या शेतकऱ्यांना सरकार देणार 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर subsidy

या योजनेअंतर्गत राज्यातील 70 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा काढून घेतला. आता अशाच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम विस्तृत होत आहे.

मला व तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात खेळत आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आतापर्यंत राज्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा पिक विमा देण्यात आलेला आहे. हा पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनीकडून 1700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

हे वाचा: रब्बी पिक विमा भरण्यासाठी फक्त इतके दिवस शिल्लक..! अंतीम मुदत जाहिर Rabi Pick Insurance

हे सर्व पैसे शेतकऱ्यांना दिवाळीच्या कालावधीतच जमा करण्यात येणार आहेत. हा पिक विमा वितरणाचा पहिला टप्पा असून पहिल्या टप्प्यातच तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी पिक विमा कंपन्यांनी मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिक विमा चे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना मोबाईल संदेशद्वारे (मेसेज) सांगण्यात येत आहे.

व ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. अश्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील असे कृषी विभागाने सांगितले आहे.

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी पिक विमा वितरन सुरु Dhananjay Munde

सुरुवातीच्या काळात जे सरकारकडून पिक विमा कंपनींना पिक विमा वितरित करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. परंतु त्या विरोधात पिक विमा कंपनीने याचिका दाखल केली.

व पिक विमा वितरित करण्यास नाकार दिला. परंतु न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरभरून पैसे देण्यास तयार आहेत. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा केला जाईल.

हे वाचा: याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा; पहा यादी Crop Insurance List

Leave a Comment