मागील वर्षाचा पिक विमा मंजूर..! संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या जाहीर Crop Insurance List 

Crop Insurance List:  शेतकरी मित्रांनो सरसकट पिक विमा जाहिर झाला आहे. त्याचबरोबर सरसकट पिक विमा मंजूर झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राज्यातील किती जिल्हे पात्र आहेत व कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखातून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा पाहता या जिल्ह्याचे नाव आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 98 गाव पात्र ठरवण्यात आली आहेत. व त्याच्या अनिवार्य 47 आले आहेत. बुलढाण्याबरोबरच जालना जिल्ह्यातील तब्बल 144 गावांमध्ये पिक विमा पात्र करण्यात आला आहे. व येथील अनिवार्य 48 आलेले आहे. Crop Insurance List

हे वाचा: या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा..! Crop insurance new update

त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पाहता बीड जिल्ह्यामध्ये पिक विमा साठी ६४ गाव पात्र ठरविण्यात आली आहेत. व या ठिकाणी अनिवार्य 48 आले आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 161 गाव पिक विमा साठी पात्र करण्यात आली आहे. व तेथील आणेवारी 47 आलेली आहे.Crop Insurance List

त्यानंतर नाशिक मध्ये पाहिलं तर एकूण 91 गाव पिक विमा साठी पात्र करण्यात आली आहे. व तेथील अनिवाररी 47 इतकी आली आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात १४६ गावे, कोल्हापूर जिल्ह्यात 73 गावे पिक विमा साठी पात्र करण्यात आली आहेत. Crop Insurance List

व तेथील अनेवारी अनुक्रमाने ४७ व ४७ इतकी आलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पिक विमा साठी तब्बल 119 कावे पात्र करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनिवारी ४८ येतकी आहे.Crop Insurance List

हे वाचा: पहा कापूस पिकाचा पिक विमा कधी मिळणार..! शेतकरी संघटनेचा 30 जानेवारीचा अल्टीमेटम cotton crop

Leave a Comment