शेतकऱ्यांच्या दिवाळीत अडथळा; पिक विमा कंपन्यांकडून 25% पिक विमा देण्यास नकार Crop Insurance loan list

Crop Insurance loan list: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25% आगाऊ पिक विमा देण्यास पिक विमा कंपन्यांनी नकार दिला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारची चिंता वाढली आहे. 25% पीक विमा देण्यास नकार दिल्यामुळे, शेतकऱ्यांच्या दिवाळीवर विरंजन पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने असलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील बहुतांश पिकाचे नुकसान झाले. पिके जागी जळून खाक झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार द्वारे 25 टक्के आगाउ पिक विमा दिला जाणार होता.Crop Insurance loan list

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! दिवाळीपूर्वी झाले काम crop insurance credit

या पंचवीस टक्के पिक विमा साठी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील सर्वेक्षण करून विविध मंडळे पात्र ठरवण्यात आली होती. परंतु पिक विमा कंपनीने हे सर्व दावे फेटाळल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. Crop Insurance loan list

एकदमच दिवाळीच्या काळातच हे दावे फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीत निरंजन पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळी सण हा खूप मोठा मानला जातो. अश्या सनातच पिक विमा कंपनीकडून पिक विमा देण्यास नकार देण्यात आल्यामुळे आत्ता शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी या विरोधात राज्य सरकारकडे विविध तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. राज्य शासनाने या विरोधात त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील केली जात आहे.Crop Insurance loan list

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! सर्व शेतकऱ्यांना मिळानार अग्रीम पिक विमा Crop Insurance

पिक विमा कंपनीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या पिक विमा कंपनीवर निषेध जाहीर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. शेतकरी म्हणत आहेत की पिक विमा कंपनीने त्यांच्या पैशावर डल्ला मारला आहे.Crop Insurance loan list

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 25% पीक विमा..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance

हे वाचा: शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाहीच पिक विमा कंपन्यांचा आगाऊ 25% विमा देण्यास नकार Crop Insurance loan list

हे वाचा: या जिल्ह्यातील 11 तालुक्यात अग्रीम पिक विमा वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा Crop Insurance

Leave a Comment