महाराष्ट्रातील 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..! Crop insurance

Crop insurance: मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी पिक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, पिक विमा रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार..?

तब्बल तीन महिन्याच्या पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील ४० पुन्हा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.Crop insurance

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पीक विमा जमा ..! पिक विमा कंपनीना सरकारचे त्वरित आदेश crop insurance anudan

पहिल्या टप्प्यात राज्यातील बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पासून पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती सुत्राकडून कळाली आहे. शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 कालावधीमध्ये सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.Crop insurance

महाराष्ट्रातील अनेक भागात यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीचे पैसे देखील वाया गेले ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार द्वारे विविध मदतीचे नियोजन करण्यात आले.Crop insurance

वरील सर्व बाब लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने 2023 हंगामात महाराष्ट्रातील तब्बल 42 तालुक्यांमध्ये ट्रिगर २ लावून दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये सर्वाधिक तालुके हे पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील काही तालुके व सोलापूर जिल्ह्यातील देखील बऱ्याच तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.Crop insurance

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहिर..! फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा Namo Farmer Scheme

पिक विम्याची रक्कम खालील प्रमाणे मिळणार.. Crop insurance

पिक विम्याची रक्कम राज्य सरकार द्वारे जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर ८५०० तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २२,५०० व बागायत जमिनीसाठी १७००० प्रति हेक्टर मिळणार आहे.

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

हे वाचा: शेतऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कर्ज वसुलीच्या स्थितीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा loan recovery

Leave a Comment